Surprise Me!

सोनू निगमचे होते अबू सालेमसोबत संबंध | Sonu Nigam Connection With Abu Salem | Divya Khosla Kumar

2021-08-24 0 Dailymotion

दिव्याने सोनू निगम यांचे अबू सालेमसोबत संबंध असल्याचे म्हटले आहे. ‘भूषण कुमार यांनी अबू सालेमपासून वाचण्यासाठी सोनू निगमची मदत मागितली होती. पण सोनू निगम मी तुम्हाला प्रश्न विचारु इच्छिते की अबू सालेमपासून वाचण्यासाठी भूषण कुमार तुमच्याकडे का आले? या गोष्टीकडे लक्ष देण्यात यावे. सोनू निगमचे अबू सालेमशी संबंध होते? होतेच. म्हणून तर भूषण कुमार सोनू निगमकडे मदत मागण्यासाठी गेले आणि त्यांनी हे व्हिडीओमध्ये म्हटले आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.<br />#lokmat #SonuNigam #AbuSalem #DivyaKhoslaKumar #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon